Idiots | New Marathi Natak | स्मिता आणि सागर एकत्र नाटकात करणार काम! | Smita Tambe, Sagar Karande
2019-03-06
1
अभिनेत्री स्मिता तांबे आणि अभिनेता सागर कारंडे नवीन नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'इडियट्स' असे त्यांच्या आगामी नाटकाचे नाव असून झी मराठीने ह्या नाटकाची प्रस्तुती केली आहे.